व्यवसाय संस्थेचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे?www.marathihelp.com

व्यक्तिगत व्यवसाय हा संघटनेचा सर्वात जुना प्रकार असून आजही असे असंख्य व्यवसाय पहावयास मिळतात. अशी संघटना स्थापणे सोपे व सुलभ असते आणि तिच्यावर फारशी कायदेशीर बंधने नसतात. एकल व्यापाऱ्याला आपल्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याचा संपूर्ण हक्क असल्याने व्यवसायाचे व्यवस्थापन कार्यक्षम व परिणामकारक होऊ शकते.

solved 5
व्यवसाय Tuesday 14th Mar 2023 : 15:27 ( 1 year ago) 5 Answer 33477 +22