सूर्यकुल म्हणजे काय?www.marathihelp.com

सूर्य हा तारा व त्याच्या भोवती विशिष्ट कक्षांमध्ये फिरत असलेले विविध खस्थ पदार्थ यांना एकत्रितपणे सूर्यकुल म्हणतात. सूर्य हा सूर्यकुलातील सर्वांत जास्त द्रव्यमान असलेला खस्थ पदार्थ आहे. सूर्य हा आकाशगंगा या दीर्घिकेतील एक सर्वसाधारण तारा असून तो आकाशगंगेच्या मध्याभोवती फिरतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79191 +22