याप्रकरणी प्रशांत दामोदर शिंदे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल राठोड हे करत आहेत.
(web title: Stole electric pumps, farm implements from the field; Incidents in Shevgaon taluka) | Ahmednagar News | Shevgaon News |