image credit goes to respective owners
एक्स्प्रेस मराठी : कार्यकर्ते शासकीय कामानिमित्त मुंबईत आले की त्यांच्यासाठी हक्काचा राहण्याचे ठिकाण होतं मनोरा आमदार निवास मंत्रालयातील काम झालं दुसऱ्या दिवशी काम असेल तर अनेक जण मुक्कामासाठी आपला मोर्चा आमदार निवासाकडे बनवायचे या ठिकाणावरून मंत्रालय मंत्र्यांची घर विधान भवन हाकेच्या अंतरावर होतं मुंबई बाहेरील आमदारांना अत्यंत सोयीची जागा होती पण 2019 मध्ये हे मनोरा आमदार निवास जमीनदोस्त करण्यात आले होते.
2017 मध्ये इमारतीचा काही भाग कोसळला अनेक समस्या समोर आल्या आणि इमारती धोकादायक इमारतींच्या यादीत गेली त्यानंतर मनोरा आमदार निवास नव्याने बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे काम नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन म्हणजेच या एमबीसी कडून कामाचे नियोजन केले जात असताना राज्यात सत्तांतर झाले त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं आणि त्यांनी एनबीसी कडून हा प्रकल्प काढून घेतला आता या प्रकल्पाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग भागाकडे सोपवण्यात आली आहे.
या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 900 कोटी रुपयांची निविदा मागवली होती बुधवारी 18 ऑगस्टला निविदा उघडण्यात आली असता केवळ एकच निविदा सादर झाले यावरून हेच लक्षात येतं की या निविदा प्रक्रियेला विकास आणि कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. सर्व सोयी सुविधांचा समावेश लोकप्रतिनिधींना मुंबईत राहण्यासाठी जागा हवी म्हणून मनोरा उभारण्यात आला होता.
1994 कामाला सुरुवात झाली शरद पवार मुख्यमंत्री असताना हे काम सुरू झालं आणि पुढे म्हणून जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात ते पूर्ण झालं त्यानंतर आमदार निवासाची अल्पावधीतच दुरावस्था झाली बांधकामानंतर अवघ्या पंधरा ते वीस वर्षांत इमारत पाडून नवीन बांधण्याची मागणी सुरू झाली अनेक जुन्या इमारती उभ्या असताना मनोरा काही वर्षातच पाडण्याची वेळ आली आहे त्यावरून हेच लक्षात येतं की या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत सुमार होता आता या कामासाठी पुन्हा निविदा मागवल्या जाण्याची शक्यता आहे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विकासात उत्सुक नसल्याने प्रकल्प रखडण्याची देखील शक्यता वर्तवली जाते नवीन आमदार निवास व करेपर्यंत आणि त्यांची गैरसोय होणार हे मात्र नक्की या एकूणच प्रकरणाबद्दल आणि नवे आमदार निवसा बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(No one is ready to build an MLA residence)